Posts

Showing posts from November, 2020

कटारना मासा / टेंगरा : Katarna Fish/ Tengra in Purna river Yeldari dam Parbhani

Image
कटरना मासा / टेंगरा Fish in Lumbini Aqua Yeldari Parbhani कटारना मासा भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा आहे, कटारना कॅटफिश हा गोड्यापान्यातील माश्यांचा एक मोठा गट आहे, जगामध्ये आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका, विशेषतः प्रमाण आणि प्रजातीच्या विविधतेने समृद्ध आहेत. या कॅट फिश मध्ये सुमारे ३० कुटुंब आणि २००० प्रजाती आहेत. काटारना मासे तलावामध्ये टाक्या, आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये आढळतात. हे सोन, गंगा नदी आणि कालवे मध्ये जास्त प्रमाणात आढळून आलेल्या आहेत. शरीररचना कटाराना मासा हा फिकट पिवळ्या रंगाचा आणि नाजूक हिरव्या रंगाचा असतो, या माश्याचे तपकिरी शरीर आणि आणि पोट चांदीच्या रंगाचे पांढरे असते, त्याच्या दोन्ही बाजूला पाच ते सहा गडद तपकिरी आणि हिरव्या व काळ्या रंगाच्या पट्ट्या आसतात, पेक्टोरियाल फिंनवर एक गडद काळी रेखा बहुतेकदा अस्पष्ट आणि इतर पंख हायलीन फिकट तपकिरी असतात, हे मासाहारी आणि मध्यम मुवर आहेत, तसेच कीटक, आळ्या आणि लहान मासे खातात.  पौष्टिक मूल्य katarna / tengra fish (Lumbini) कटाराना मासा हा खाण्यासाठी खुपच चविष्ट आणि रुचकर लागतो, तसेच यामध्ये बरेच पौष्टिक मूल्य आहेत,...