कटारना मासा / टेंगरा : Katarna Fish/ Tengra in Purna river Yeldari dam Parbhani

कटरना मासा / टेंगरा



Karatna Fish/Tengara fish
Fish in Lumbini Aqua Yeldari Parbhani

कटारना मासा भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा आहे, कटारना कॅटफिश हा गोड्यापान्यातील माश्यांचा एक मोठा गट आहे, जगामध्ये आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका, विशेषतः प्रमाण आणि प्रजातीच्या विविधतेने समृद्ध आहेत. या कॅट फिश मध्ये सुमारे ३० कुटुंब आणि २००० प्रजाती आहेत. काटारना मासे तलावामध्ये टाक्या, आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये आढळतात. हे सोन, गंगा नदी आणि कालवे मध्ये जास्त प्रमाणात आढळून आलेल्या आहेत.

शरीररचना

कटाराना मासा हा फिकट पिवळ्या रंगाचा आणि नाजूक हिरव्या रंगाचा असतो, या माश्याचे तपकिरी शरीर आणि आणि पोट चांदीच्या रंगाचे पांढरे असते, त्याच्या दोन्ही बाजूला पाच ते सहा गडद तपकिरी आणि हिरव्या व काळ्या रंगाच्या पट्ट्या आसतात, पेक्टोरियाल फिंनवर एक गडद काळी रेखा बहुतेकदा अस्पष्ट आणि इतर पंख हायलीन फिकट तपकिरी असतात, हे मासाहारी आणि मध्यम मुवर आहेत, तसेच कीटक, आळ्या आणि लहान मासे खातात. 

पौष्टिक मूल्य

katarna fish in yeldari reservoir
katarna / tengra fish (Lumbini)


कटाराना मासा हा खाण्यासाठी खुपच चविष्ट आणि रुचकर लागतो, तसेच यामध्ये बरेच पौष्टिक मूल्य आहेत, १०० ग्राम च्या या माश्याम्ध्ये २५५ कॅलरीज असतात, ० % कार्ब, ४ ग्राम फ्याट आणि ५५ ग्राम प्रोटीन आसते. कटाराना मास्यांमध्ये अ व क जीवनसत्व असते तसेच, कॅल्शिअम, फायबर आणि लोह मिळते. कटारना मासा हा शरीरामध्ये अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते तसेच कोलेस्टेरोल चे प्रमाण देखील कमी करण्यास मदत करते.
 
English Translation

The Katarna catfish is a major fish in Indian rivers the cat fish is a large group of freshwater fish, rich in Africa, India and South America, especially in proportion and variety in the world. There are about 30 families and 2000 species in this catfish. Katarna fish is found in ponds, tanks, floodplain area, beels, chaurs and ditches. it occurs in Sone, Ganga rivers and cannels, inhabits in flowing water system and also found in standing water with macrophytes and muddy bottom.

Body Structure 

Katarna/Tengra Fish in Purna river
Tengra / katarna fish (Lumbini) Parbhani


Body is elongated delicate greenish to bring yellow in color, brown body of the flanks and belly are silver white. The fish is having 4-5 dark brownish to greenish black bars on lateral side which taper remarkably posteriorly and eventually disappear. A dark black line over the pectorial fin often indistinct and other fin are hyalin light brown. It is Carnivorous and moderate mover and feed on insect, larvae, worms and small fishes.
It breads in may - June and  pre monsoon season and attain a length of  9 - 10 cm also available at maximum 16 cm. This fish is used as a food, but aquarist like a ornamental fish. 

Nutritional Value

Katarna fish is very testy and delicious to eat, it has also a lot of nutritional value, 100 grams of this fish has 255 calories, 0 % carbs, 4 grams of fats and 55 grams of proteins. Katarna fish contains vitamin a and vitamin C as well as calcium, fiber and iron. Katarna fish helps in reducing excess fat in the body as well as helps in lowering the amount of cholesterol. 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वांबट (बाम) मासा : अतिशय महत्वाचे आणि भरपूर औषधीय गुणकारी फायदे असलेला गोड्या पाण्यातील मासा I येलदरी जलाशयातील लोकांच्या पसंदीचा मासा I Wambat I Baam I Eel I famous fish in Yeldari reservoir Parbhani.

शेंगट मासा: (सिंघाडा मासा ) : येलदरी जलाशयातील प्रमुख आणि भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा.

रोहू (राहू, राहुटा) मासा : गोड्या पाण्यातील प्रमुख मासे (labeo Rohita)