Business Opportunities in Covid - 19 In Fishery sector. #Aquaculture#Cage Culture.

कोविड - १९ आणि मत्स्य व्यवसाय 














कोविड - १९ या वैश्विक संकटामध्ये प्रत्येक देशाचे आर्थिक बुद्धीजीवी मान्य करत आहेत कि त्यांच्या त्यांच्या देशाची आर्थिक परिस्तिथी आता मोठ्या प्रमाणात खराब होत चालली आहे, प्रत्येक देशाची आर्थिक परिस्तिथी त्या त्या देश्याच्या उद्योग धंद्यावर, सेवांवर आणि व्यापारावर अवलंबून असते, आणि कोविड - १९ च्या अत्यंत बिकट परिस्थित व्यवसाय करायचा म्हटल तर अनेक आव्हाने जलद गतीने स्वीकारणे हे ग्राहकांच्या आणि पुरवठा दारांच्या गरजा लक्षात घेताना आवश्यक आहेत कारण या आजाराने प्रत्येकाचा व्यावसाय करायचा दृष्टीकोन बदलला आहे. तसेच या रोगावर मात करायची असल्यास आपल्याला सर्व नियम व अटी पाळून व्यावसाय करणे गरजेचे आहे. या वैश्विक रोगाची बिकट परिस्तिथी लक्षात घेता काही गोष्टी निश्चितच आपल्या हातून गेल्या आहेत परंतु नवीन संधी देखील आपल्या साठी उदयास आल्या आहेत, जसे कि डिजिटल कॉमर्स,  कॉन्ताक्ट्लेस डिलिवरी परंतु त्यासाठी गरज आहे ती  फक्त  कुशल आणि सुशिक्षित लोकांची परंतु या व्येतिरिक्त असे बरेच उद्योगधंदे अजून शिल्लक आहेत, त्यामध्ये मत्स्य व्यावसाय हे उत्तम उदाहरण आहे, कारण देशाची आर्थिक परिस्तिथी जर लवकरात लवकर जाग्यावर आणायची असेल तर मार्केट मध्ये पैशाचा इनफ्लो वाढवणे गरजेचे आहे, आणि त्याला मत्स्य व्यावसाय एक महत्वाचा पर्याय होऊ शकतो. त्याला काही प्रमुख कारणे आहेत.
त्यापैकी महत्वाचे :
  1.  लोकांच्या प्रति ताजे माशे खाण्याची आवड.
  2.  कोविड - १९ या व्हायरस चा प्रभाव आकवाकल्चरवर नाही.
  3.  ४२% अमिनो असिड गोड्या पाण्यातील ताज्या माश्यांमध्ये असल्यामुळे इमुनिटी वाढविण्यास मदत होते.
  4.  पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये सामान्य आजार सर्दी, खोकला, यावर मासे आणि मासेंचे सूप रामबाण म्हणून गुणकारी ठरते.   
त्यामुळे देशाला आणि किंबहुना राज्याला गोड्यापान्यातील मासेंच्या उत्पादनावर भर देणे महत्वाचे आहे, तसेच उदार्निर्वासाठी गावातून जे लोक शहरी भागांमध्ये मायाग्रेट झाले आहेत ते या रोगांमुळे परतआले आहेत, आता त्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे, आणि मत्स्य व्यावासायाच्या माध्यमातून गावपातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा आसपास एकतरी जलाशय  नदी आहे किंवा शेत तळ्याच्या माध्यमातून मत्स्य व्यावसाय होऊ शकतो, फक्त त्यासाठी जिल्ह्यातील मत्स्य व्यावसाय अधिकार्याचा दुर्दृष्टीकोन महात्वाचा आहे परंतु दुर्दैवाने तसा अधिकारी महाराष्ट्रात तरी मिळत नाही, हि शोकांतिका आहे, जर राज्य शासनाने यावर लक्ष दिले तर निश्चितच मत्स्य व्यावसाय देशाची आर्थिक उलाढाल वाढवू शकतो.

________________________________________________________________________________

English Translation 


In Covid-19, this global crisis, the economic intellectuals of each country are acknowledging that their country's economic situation is now deteriorating drastically, the economic situation of each country depends on its industry, services and trade, and to do business in the most difficult of Covid-19s, it is important to take on many challenges quickly, taking into account the needs of customers and suppliers, as the disease has changed the way every one does business. Also, if you want to overcome this disease, you need to follow all the rules and regulations. Given the dire situation of this global disease, some things have certainly gone out of our hands, but new opportunities have also emerged for us, such as digital commerce, contact less delivery but it requires only skilled and well-educated people but there are many other industries that are still outstanding, of which the fishing business is a good example. 
This is because if the country's economic situation is to improve as soon as possible, it needs to increase the inflow of money into the market, and the fishing business can be an important option for it. He has some major reasons.
                                      

Important among them:

  1. People like to eat fresh fish.
  2. Covid-19 virus has no effect on aquaculture.
  3. The presence of 42% of amino acids in freshwater freshwater fish helps to boost immunity.
  4. Fish and fish soup are effective as a panacea for colds, coughs and other common ailments in rainy and winter seasons.

Therefore, it is important for the country and indeed the state to focus on the production of freshwater fish, as well as those who have migrated from the villages to urban areas for subsistence.
Because there is a reservoir river in or around every district or fishing can be done through farm ponds, only for that the vision of the district fisheries officer is important but unfortunately such an officer is not available even in Maharashtra, it is a tragedy, if the state government pays attention Can increase the economic turnover of the country.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वांबट (बाम) मासा : अतिशय महत्वाचे आणि भरपूर औषधीय गुणकारी फायदे असलेला गोड्या पाण्यातील मासा I येलदरी जलाशयातील लोकांच्या पसंदीचा मासा I Wambat I Baam I Eel I famous fish in Yeldari reservoir Parbhani.

शेंगट मासा: (सिंघाडा मासा ) : येलदरी जलाशयातील प्रमुख आणि भारतीय नद्यांमधील प्रमुख मासा.

बळो मासा , बोल फिश (वालागो अट्टु) : भारतीय गोड्या पाण्यातील मासे (Balo Fish, Boal Fish , Wallago Attu Fish : Fresh Water Fish In India)